Mazi Tuzi Reshimgath | 21st Feb Episode Highlights | यशची रिक्षातून उडी मारण्याची धमकी | Zee Marathi
2022-02-22 0 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश नेहासोबत रिक्षाने घरी जात असतो. तो नेहाकच्या मॅजिकवाल्या स्माईलसाठी तिला गाडीतून उडी मारायची धमकी देतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre